शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

फुकट शॉर्टफिल्मची चटणी

By admin | Updated: February 1, 2017 15:44 IST

शॉर्ट फिल्मस, तुम्हाला बघायला आवडतात? म्हणजे? हा काही प्रश्न आहे का? पण मी ३ तासांची भलीमोठी फिल्म नाहीये म्हणत. म्हणजे फीचर फिल्म नाही. शॉर्ट फिल्म. म्हणजे फिल्म्स आवडत असतील, तर त्यांच्या ‘आकाराने’ काय फरक पडतो, ना?

 पाहा

जे प्रत्यक्ष दिसणं अवघड, ते ‘अनुभवण्या’साठी...शॉर्ट फिल्मस, तुम्हाला बघायला आवडतात?म्हणजे? हा काही प्रश्न आहे का? पण मी ३ तासांची भलीमोठी फिल्म नाहीये म्हणत. म्हणजे फीचर फिल्म नाही. शॉर्ट फिल्म. म्हणजे फिल्म्स आवडत असतील, तर त्यांच्या ‘आकाराने’ काय फरक पडतो, ना?तर २०१७ पासून फिल्मफेअरने हे शॉर्ट फिल्म अवॉर्ड्स देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये फिल्मफेअर आणि फेसबुक या दोघांच्या माध्यमातून या फिल्म्सचा प्रचार होणार. करायच एवढंच की तुम्ही तुमची फिल्म शूट करायची. ती २० मिनिटांपेक्षा कमी वेळाचीच असली पाहिजे बरं का, आणि धाडून द्यायची फिल्मफेअरकडे. पण फिल्मफेअर, त्यांच्या ज्युरीतर्फेत्या फिल्मचं परीक्षण करणार आणि मग विजेत्या फिल्म्स कोणत्या ते ठरवणार. तर तुम्ही जर फिल्स बनवत असाल तर नक्कीच या वेबसाइटला भेट द्या, म्हणजे यावर्षी नाही जमलं तरीही पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही स्वत: केलेली फिल्म या वेबसाइटवर देऊ शकता.तुम्ही फिल्म्स बनवत नाही, पण तुम्हाला जरा वेगळ्या धाटणीच्या फिल्म्स बघायला आवडतात? मग तर बेस्ट. लगेच आपल्या गुगल गॉडला filmfare short film awards 2017 असं शोधायला सांगा. या वेबसाइडवर तुम्हाला बघायला मिळेल उत्तमातल्या उत्तम अशा शॉर्ट फिल्मचा खजिना. इथे बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांना बरोबर घेऊन तयार केलेल्या फिल्म्सबरोबर तुमच्या- आमच्यासारख्या हौशी कलाकारांनी तयार केलेल्या फिल्म्ससुद्धा आहेत. यामध्ये यावर्षीचे पीपल्स चॉईस बक्षीस मिळालेली फिल्म ‘खामाखा’ आवर्जून बघा. त्याबरोबरच ‘चटणी’ नावाची अशीच बक्षीस मिळालेली फिल्म पण नक्की बघा!आणि बाय द वे... तुम्हाला या फिल्म्स बघण्यासाठी साधारण शून्य पैसे खर्च करावे लागणार आहेत! तर मग मनसोक्त बघा या शॉर्ट फिल्म्स. 

http://www.filmfare.com/awards/short-films-2017/about-us