शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

गोव्यात भेटली फेनी

By admin | Updated: February 15, 2017 18:05 IST

‘चावडी बाजार बसस्टॉप हाच का?’ ‘... हो.’ ‘ही बस इथे थांबेल?’ तिनं समोर धरलेल्या तिकिटावर लिहिलंय, सरस ट्रॅव्हल्स. पॅसेंजर : फेनी डिमेलो, जर्नी : गोवा टू बँगलोर.

 - प्रसाद सांडभोर ‘चावडी बाजार बसस्टॉप हाच का?’‘... हो.’‘ही बस इथे थांबेल?’तिनं समोर धरलेल्या तिकिटावर लिहिलंय, सरस ट्रॅव्हल्स.पॅसेंजर : फेनी डिमेलो, जर्नी : गोवा टू बँगलोर. ‘... हो.’‘आर यू शुअर?’‘येस. मी बँगलोरहून आलो तेव्हा इथेच उतरलो होतो.’‘ओह - ओके... तू बँगलोरचा आहेस?’‘बँगलोर’चा नाहीये - पण सध्या बँगलोरला काम करतो आणि तू ?’‘अं.. मी लंडनला राहते. आॅगस्टपासून भारतात आहे - कोचीला - आश्रमात शिबिरासाठी आले होते. त्यानंतर गेली काही महिने नुसती भटकतेय... ’‘‘कसलं भारी! काय काय पाहिलंस आत्तापर्यंत?’‘अं.. सगळ्यात आधी कोची. मग कन्नूर, अलेप्पी, कन्याकुमारी, पॉण्डिचेरी, कोडाईकनाल, कूर्ग, हंपी, गोकर्णा आणि मग इथे - गोवा!’‘बाप रे !, मी फक्त पॉण्डिचेरी आणि गोवा फिरलोय आजवर - भारतातच राहत असूनसुद्धा! मग.. इथून पुढे काय प्लॅन?’‘...पुढे प्लॅन. उद्या रात्रीची रिटर्न फ्लाइट. बँगलोरहून...’ ‘ ओह, दॅट्स सॅड. काय करतेस तू लंडनला?’‘ काम?, आॅगस्टपर्यंत मी एका आर्ट गॅलरीत क्युरेटर होते. पण इतकी लांब सुटी हवी होती म्हणून जॉब सोडून दिला. आता परत गेल्यानंतर काय करायचं अजून नक्की नाहीये. कदाचित थोडं शिकेन पुढे किंवा काहीतरी सुरू करीन स्वत:चं. या प्रवासात इतकी बदललेय मी! यापुढे कुणा बॉसच्या हाताखाली काम नाही जमणार ! बस येतेय बघ, माझी आहे का?’‘...अं - नाही. ही विरल ट्रॅव्हल्स. माझीवाली. तुझी मोस्टली हिच्यानंतर येईल.’‘ओह - ओके...’ ‘चलो, मस्त वाटलं भेटून - हॅप्पी जर्नी! बाय!’‘सेम हिअर! हॅप्पी जर्नी टू यू टू! बाय बाय!’’