शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

..सुखाचं माप

By admin | Updated: October 27, 2016 16:10 IST

आशीर्वाद मोजू म्हणता, पण कसे मोजू? त्याचं माप काय? चिमूटभर, ओंजळभर, मनभर काय मापानं मोजले तर आशीर्वादाचं भरभरून मिळणारं दान ओसंडून वाहतंय हे आपलं आपल्यालाच कळेल!!

आशीर्वाद मोजू म्हणता, पण कसे मोजू? त्याचं माप काय? चिमूटभर, ओंजळभर, मनभरकाय मापानं मोजले तर आशीर्वादाचं भरभरून मिळणारं  दान ओसंडून वाहतंय हे आपलं आपल्यालाच कळेल!!कळेल, कळतं!त्यासाठी खरंतर कुठलं तागडं नकोय.आपलं मनच पुरेसं आहे, आपलं सुख तोलायला!रोज केल्या ना काही गोष्टी, तर सुखाची गिनती सोपी होते,आणि दु:खाची टोचणी तर उरतही नाही काळजात..त्यासाठीचा हा एक छोटुकला फॉर्म्युला* सकाळी जाग येताच क्षणभर डोळे मिटा..आणि आपल्याकडे चांगलं चांगलं काय काय आहे, ते आठवा..आठवत नाही फार काही तर निदान रात्रभर आपल्याला अंग टाकायला निवारा होता, याचे तर आभार माना..पहा, एकेक करत किती सुखं दिसतील समोर उभी..* कुणीतरी असेलच ना जिवाभावाचं, आदल्या दिवशी तुमच्यासाठी मायेनं काही करणारं, तुम्हाला आवडणारं, त्याला एक फोन करा.. सहज.. एक मेसेज.. सहज..मनातली माया त्या व्यक्तीपर्यंत पोहचली की इकडे दुप्पट होते ती..* देवाला मनापासून हात जोडा. म्हणा की, हे जे आयुष्य दिलंय ते सुंदर करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन मी! आणि देवच मानत नसाल तरी मनातल्या मनात असालच ना कशाविषयी तरी कृतज्ञ..* वाईट नेहमीच आठवता, पण चांगलं काही आठवायची, पुन्हा पुन्हा आठवायची सवय लावावी लागते मनाला..* जे जे चांगलं, सुंदर, आवडतं ते ते मनाशी घट्ट धरा.. आणि मग लागा कामाला, त्या दिवसात सारं चांगलं घडेल.. सुंदरही!!