शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इच मोमेंट ऑफ युवर लाइफ! लिव्ह इट फुलेस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:45 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- राजदीप सरदेसाई

राजदीप.रिलॅक्स! डोन्ट ओव्हरथिंक.उद्या काय होईल? परवा काय? 10 वर्षानंतर काय? वीस वर्षानंतर काय? तीस-चाळीस वर्षानंतर काय होईल?कशाला एवढा विचार करतोस? हे ओव्हर थिंकिंग थांबव. त्यातून आजचं जगणं हातातून सुटून जातं.लिव्ह इच मोमेंट ऑफ युवर लाइफ! लिव्ह इट फुलेस्ट! जगून घे. प्रत्येक क्षणात किती आनंद आहे ते पाहा. मी कुठं जाईन, कुठं पोहोचेन, याचा इतका विचार करायलाच हवा का? किती विचार करशील? थांब जरा.आणि अजून एक गोष्ट.आताच लॉ करून आलास ना तू? सहा महिनेच झालेत हायकोर्टात जाऊन प्रॅक्टिस सुरू करून.मान्य आहे की ते तुला आवडत नाही; पण जरा थांब. करून बघ, जरा कळ काढ, काय सांगावं कदाचित तुला आवडेलही ते.नाहीच आवडलं तर सोडून दे.पण घाई करू नकोस!मान्य आहे की, वयाच्या विशीत फार प्रेशर्स असतात, फार अपेक्षा असतात पालकांच्याही, स्वतर्‍च्याही. मात्र त्याचं ओझं स्वतर्‍च्या मनावर घेऊ नकोस. हेच वय असतं ज्या वयात मनात काही धारणा पूर्ण नसतात, पैसे किती मिळतील, हा प्रश्न तर मनात नसतो. मनासारखं काम करायचं असतं.तू तुझा मार्ग निवडलासच. तेव्हा नाऊ चेझ युवर ड्रिम्स.मात्र ओव्हर थिंकिंग करायची सवय तेवढी सोड.

(ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार)