शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वे संघात उलटफेरची क्षमता

By admin | Updated: February 16, 2015 02:58 IST

झिम्बाब्वे संघात मोठ्या प्रमाणावर उलटफेर करण्याची क्षमता असल्याचे मत दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने म्हटले आहे.

हॅमिल्टन : झिम्बाब्वे संघात मोठ्या प्रमाणावर उलटफेर करण्याची क्षमता असल्याचे मत दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने म्हटले आहे. या दोन्ही संघात रविवारी विश्वचषक स्पर्धेतील सामना खेळला गेला. या सामनयात दक्षिण अफ्रिकेच्या संघाने सुरूवातीच्या खराब प्रदर्शनानंतर उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शंन करत विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियस याने झिम्बांब्वे संघाचे कौतुक करत वरील मत व्यक्त केले. आजच्या सामन्यात झिम्बाँब्वे संघाचे उत्कृष्ठ प्रदर्शन राहिले. त्यामुळे स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा उलटफेर करण्याची या संघात क्षमता आहे. त्यामुळे या संघाने कोणत्याही बड्या संघाविरूद्ध विजय मिळवल्यास आपणास याबाबत कोणतेही आश्चर्य राहणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)