शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

युवराज प्रेक्षकांना मैदानाकडे ओढतो

By admin | Updated: December 23, 2015 23:41 IST

युवराजसिंग याला भारतीय टी-२० संघात स्थान दिल्याचे माजी कर्णधार कपिलदेव याने स्वागत केले. युवी हा मॅकेन्रो आणि मॅराडोनासारखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून तो गर्दी खेचणारा रोमांचक

नवी दिल्ली : युवराजसिंग याला भारतीय टी-२० संघात स्थान दिल्याचे माजी कर्णधार कपिलदेव याने स्वागत केले. युवी हा मॅकेन्रो आणि मॅराडोनासारखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून तो गर्दी खेचणारा रोमांचक खेळाडू असल्याचे कपिलचे मत आहे.विजय हजारे करंडकात चमकदार कामगिरी करणाऱ्या युवीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी टी-२० संघात स्थान मिळाले आहे. युवीचे कौतुक करीत एका कार्यक्रमात बोलताना कपिल म्हणाला, ‘जॉन मॅकेन्रो आणि दिएगो मॅराडोना यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानावर यायचे. युवराज असाच रोमहर्षक खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानावर येतात. युवीची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे अनेक जण ‘फॅन’ आहेत. तो मॅचविनरदेखील आहे. त्याला स्वत:वर किती भरवसा आहे, यावर पुढील यश अवलंबून असेल. तो पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजी करू शकतो.’कपिल म्हणाला, ‘विराट हा फलंदाज असूनही वेगवान गोलंदाजासारखा आक्रमक आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमकपणा चेहऱ्यावर झळकायला हवा. आधीच्या संघात हा आक्रमक भाव नव्हता. सौरभ गांगुली याने सुरुवात केली. बंगाली असल्यानंतरही तो आक्रमक होता हे विशेष.’ मोहम्मद शमी फिट झाल्यानंतर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत कपिल म्हणाला, ‘जखमेतून सावरल्यानंतर तो पुनरागमन करीत असल्याने निश्चितपणे प्रभावी ठरेल. अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू कुठल्याही परिस्थितीशी एकरूप होऊ शकतो, हे त्याच्या खेळातून स्पष्ट झाले. हळूहळू तो मुरब्बी खेळाडू होत असल्याचा कपिलने आवर्जून उल्लेख केला.’ (वृत्तसंस्था)