शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

युवराज, मनप्रीत यांची झुंज अपयशी

By admin | Updated: February 16, 2017 00:31 IST

अष्टपैलू युवराज सिंग आणि मनप्रीत सिंग ग्रेवाल यांच्या आक्रमक फटकेबाजीनंतरही बलाढ्य उत्तर विभागाला मध्य विभागाविरुद्ध अनपेक्षित पराभव

मुंबई : अष्टपैलू युवराज सिंग आणि मनप्रीत सिंग ग्रेवाल यांच्या आक्रमक फटकेबाजीनंतरही बलाढ्य उत्तर विभागाला मध्य विभागाविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. मध्य विभागाने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना उत्तर विभागाची मजल ६ बाद १६३ धावा अशी मर्यादित राहिली. युवराजने १८ व्या षटकात ५२ धावांची आवश्यकता असताना सलग तीन षटकार ठोकून उत्तर विभागाच्या आशा उंचावल्या होत्या. त्याने २० चेंडूत चार षटकारांसह ३३ धावा केल्या. मनप्रीतनेही ९ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद २३ धावांची आक्रमक खेळी केली. परंतु, संघाला विजयी करण्यात दोघेही अपयशी ठरले. कर्ण शर्माने उत्तर विभागाचे ३ महत्त्वपुर्ण बळी घेत मध्य विभागाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. याआधी आशिष नेहरा (३/२६) आणि हरभजन सिंग (२/३५) यांनी मध्यचा डाव २० षटकात ७ बाद १६७ धावा असा रोखला. महेश रावत (नाबाद ५७) आणि कर्णधार नमन ओझा (४८) यांनी चांगली फटकेबाजी केली.