शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

यू मुंबाचा धडाका कायम

By admin | Updated: August 13, 2015 04:11 IST

प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना यजमान बंगळुरु बुल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-२९ असे सहजरीत्या

बंगळुरु : प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बलाढ्य यू मुंबा संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना यजमान बंगळुरु बुल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-२९ असे सहजरीत्या लोळवले. या विजयासह यू मुंबाने गुणांचे अर्धशतक करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.या एकतर्फी सामन्यात यू मुंबाने अपेक्षित वर्चस्व राखताना आक्रमक खेळ करुन यजमानांना पुनरागमनाची संधी दिली नाही. सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण राखलेल्या मुंबईकरांनी संपूर्ण सामन्यात भक्कम बचाव करताना बंगळुरुच्या आक्रमकांना दडपणाखाली ठेवले. जीवा कुमार, मोहित चिल्लर आणि सुरेंदर नाडा यांच्या मजबूत पकडींच्या जोरावर मध्यंतरालाच मुंबईकरांनी एक लोण चढवून १८-११ अशी मोठी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले. यानंतर यजमानांनी सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र त्यांचे आक्रमक मुंबईचा बचाव भेदण्यात अपयशी ठरल्याने बंगळुरु संघ पिछाडीवर पडला. त्याचवेळी कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडीगा आणि भूपेंद्र सिंग यांनी खोलवर व आक्रमक चढाया करुन बंगळुरुच्या आव्हानातील हवा काढली. (वृत्तसंस्था)स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी २0१५ साखळी गुणतक्तासंघाचे नाव सामने विजयी पराभूत गुणयू मुंबा१११०१५०तेलुगू टायटन्स१२७२४५बंगळुरु बुल्स१०६४३२जयपूर पिंक पॅँथर्स११५५३१दबंग दिल्ली१२४७२६पटणा पायरट्स१0४५२५बंगाल वॉरियर्स११२८१६पुणेरी पलटन९१७१३