शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवा विश्व तिरंदाजी स्पर्धा : सुखमनीने जिंकून दिले महाराष्ट्राला पहिले रौप्य, जेम्सन एन. व अंकिता भाकटला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:27 IST

अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले.

रोसारियो (अर्जेंटिना) : अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले.मिश्र गटात भारताच्या जेम्सन सिंग एन. आणि अंकिता भाकट जोडीने सांघिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. राज्य शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत सराव करीत असलेला सुखमनी ही कामगिरी करणारा पहिला महाराष्ट्राचा खेळाडू ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण तीन पदके आपल्या नावावर केली.या स्पर्धेत नववे मानांकन असलेल्या जेम्सन आणि भाकट जोडीने उपांत्यपूर्व फेरीत अव्व्ल मानांकित कोरिया संघाचा पराभव केला. कंपाउंड कॅडेट महिला प्रकारात खुशबू दयाल, संचिता तिवारी आणि दिव्या धवल यांनी प्लेआॅफमध्ये ग्रेट ब्रिटन संघाचा २१२-२०६ गुणांनी पराभव करीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. दीपिका कुमारीने २००९ आणि २०११ मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंची ही पहिली कामगिरी आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा