शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

‘युवा महिला बॉक्सर समाजासाठी प्रेरणा’ - क्रीडामंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 03:30 IST

‘‘मुली काहीच खेळात सहभागी होतात, हा समज तुम्ही चुकीचा ठरविला. मुली देखील सर्वच खेळात बाजी मारु शकतात, हे सिद्ध केले.

नवी दिल्ली : ‘‘मुली काहीच खेळात सहभागी होतात, हा समज तुम्ही चुकीचा ठरविला. मुली देखील सर्वच खेळात बाजी मारु शकतात, हे सिद्ध केले.या खेळात सरावासाठी तुम्हाला किती समस्या आल्या असतील, याची मला जाणिव आहे.यामुळेच तुम्ही समाज आणि मुलींसाठी प्रेरणा आहात. तुमचा प्रवास नव्या खेळाडूंपर्यंत जायला हवा. तुमची वाटचाल ऐकून अनेक मुली खेळात पुढे येऊ शकतील.’’ आॅलिम्पिक रौप्य विजेते नेमबाज आणि देशाचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी शुक्रवारी एआयबीए विश्व युवा बॉक्सिंग स्पर्धेत पदक विजेत्या मुलींबद्दल हे गौरवोद्गार काढले.गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत मुलींनी एकूण सात पदके जिंकली होती. सर्व खेळाडूंची जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये भेट घेत राठोड यांनी सहा लाख ७० हजार रुपये रोख पुरस्कार जाहीर केला.राठोड पुढे म्हणाले, ‘खेळात प्रगती होण्यासाठी प्रत्येक खेळासाठी एक सीईओ आणि हाय परफॉमर्न्स मॅनेजर नियुक्त करण्यावर मंत्रालय विचार करीत आहे. आॅलिम्पिक पोडियम योजनेचा हा एक भाग असेल.’ तसेच, खेळात पारदर्शीपणा यायला हवा यावर भर देत राठोड यांनी सर्व क्रीडा महासंघानांना आपल्या वेबसाईटवर जमा खर्चाची माहिती देण्याचे आवाहन केले. यावेळी विश्व चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिचीही विशेष उपस्थिती होती.

टॅग्स :boxingबॉक्सिंगSportsक्रीडा