शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘खेलरत्न’ कुणालाही नाही

By admin | Updated: August 13, 2014 01:36 IST

मंगळवारी झालेल्या १२ सदस्यीय समितीच्या बैठकीत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याच्यासह १५ जणांच्या नावाची शिफारस मात्र अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या अशा सर्वोच्च पुरस्कारासाठी यंदा सात नावे चर्चेत होती; पण यातील एकाही खेळाडूच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी न करण्याचा निर्णय माजी कर्णधार कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने घेतला.मंगळवारी झालेल्या १२ सदस्यीय समितीच्या बैठकीत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याच्यासह १५ जणांच्या नावाची शिफारस मात्र अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. खेलरत्न पुरस्कार १९९१ साली सुरू करण्यात आला. तेव्हापासून हा पुरस्कार कुणालाही न देण्याची ही तिसरी वेळ आहे.‘खेलरत्न’साठी आवश्यक असलेल्या अटी व शर्र्थींची पूर्तता करण्यात सातपैकी एकही खेळाडू फिट नसल्यामुळे यंदा एकाच्याही नावाची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात आली नसल्याची माहिती निवड समितीतील सदस्याने आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. (वृत्तसंस्था)