यश निवड
By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST
कार्तिककुमारचे यश
यश निवड
कार्तिककुमारचे यशनाशिक : कोलकाता येथे झालेल्या २८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कार्तिककुमार सिंगने ११ पैकी सात गुण मिळवत २१ वा क्रमांक मिळविला़ पोद्दार इंटरनॅशनल शाळेमध्ये तो दुसरीत शिकतो़ यासाठी त्याला ओंकार जाधव आणि मनोज मंडोरा यांचे मार्गदर्शन लाभले़ (फोटो क्र. ३०-०२) गायत्री इंगळे हिची बॉक्सिंगसाठी निवडनाशिक : चंद्रपूर येथे होणार्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी रवींद्रनाथ विद्यालयाच्या गायत्री इंगळे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे़ तिला क्रीडाशिक्षक एकनाथ जगताप यांचे मार्गदर्शन लाभले़ (फोटो क्र. ३०-१३)फोटो स्कॅनिंगला दिले आहे