शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

व्हॉट्स अ‍ॅपवरचा राग

By admin | Updated: March 27, 2015 01:52 IST

भारत सेमीफायनलमध्ये हरला आणि एक अब्ज भारतीयांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त केला.

भारत सेमीफायनलमध्ये हरला आणि एक अब्ज भारतीयांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त केला. गेल्या काही महिन्यांमध्ये अत्यंत प्रभावी माध्यम झालेल्या व्हॉट्स अ‍ॅपवर लोकांची क्रिएटिव्हिटी उतू जात होती आणि त्यांनी मुख्यत: टीकेचं लक्ष्य केलं विराट कोहली नी सिडनीत सामना बघायला गेलेल्या अनुष्का शर्माला. व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत असलेल्या मेसेजची ही एक झलक...अनुष्का शर्मा ‘राष्ट्रीय-पनवती’ म्हणून घोषित!साईबाबा आजका मॅच जीता देना...साईबाबा - बेटा सिडनी है, शिर्डी नही!बाई पाई पेशवाई गेली, कोहली क्या चिज हैघाबरु नका मित्रानो आपला जुना वर्ल्डकप आहे,तो आपण पिताम्बरी ने धुऊ, अजुन ५ वर्ष वापरुअनुष्का भाभी के ढिले पड़ गए तेवरना संया चले, ना देवरकलमुँही, दिलजली, चुड़ैल,भिखारी, हरामी मरने गयीआॅस्ट्रेलिया में, मेरे बच्चे का जीना हराम कर दिया: - विराट की माँठेच लागल्यावर जसा बाप आठवतो,तसा धोनीला आज युवराज आठवत असेल,गर्लफ्रेंडसाठी शतक ठोकणारे भरपूर आहेत,पण कॅन्सर झालेला असताना,भारताला विश्वचषक जिंकून देणारा,फक्त युवराज होता...गंभीरने युवराजला फोन केला ... हॅलो : हा..हा..हा..हा.., युवराज : हा...हा... थांब विरूला कॉन्फरन्स वर घेतो३२९ धावांमध्ये भारताला ५० % सबसिडी देण्याची आठवलेंची मागणीआज सुट्टी घेतलेल्या लोकांसाठी सेट मॅक्सवर सूयर्वंशम मुव्ही सरू.धोनीने विराटला सांगितले जास्तीत जास्त वेळ शर्मा सोबत राहण्याचा प्रयत्न कर. पण, थोडे मिस अंडरस्टॅँडिंग झाले अन् त्याला वेगळीच शर्मा वाटली...