शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चॅम्पियन्सचा वर्ल्डकप : 2002 आणि 2004

By admin | Updated: May 29, 2017 03:49 IST

२00२ साली श्रीलंकेत भरविण्यात आलेली ही स्पर्धा पहिल्यांदा ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अंतिमसामन्यात पावसाच्या

२00२ साली श्रीलंकेत भरविण्यात आलेली ही स्पर्धा पहिल्यांदा ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अंतिमसामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळेभारत आणि श्रीलंका या दोन संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद देण्यात आले. २00४ मध्येया स्पर्धेचेयजमानपद इंग्लंडला मिळाले. दिग्गज खेळाडूब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज संघाने या स्पर्धेचेविजेतेपद मिळविले.२00२ भारत, श्रीलंका संयुक्त मानकरीआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असे पहिल्यांदा नामक रण झालेली २00२ची ही स्पर्धा श्रीलंकेत भरविण्यात आली. खरं तर ही स्पर्धा भारतात होणार होती; परंतुक रमणूक करावरून वाद झाल्याने स्पर्धा श्रीलंकेत घेण्याचा निर्णय झाला. अंतिम सामना वगळता ही स्पर्धा चांगली यशस्वी झाली. अंतिम सामना दोनदा खेळवूनही पावसानेखोडा घातल्याने स्पर्धेचे विजेतेपद विभागून देण्यात आले.या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळविण्यात आले. सर्वसामनेक ोलंबोतील आर. प्रेमदासा आणि एसएससी स्टेडियवरखेळविण्यात आले. दहा क सोटी खेळणाऱ्या देशांसह, केनिया आणि नेदरलँड असे१२ देश यामध्ये सहभागी झालेहोते. यांचे चार गट पाडण्यात आले होते. प्रत्येक गटात तीन संघांचा समावेश होता. चार गटांतील अव्वल संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले. यामध्येभारत, दक्षिण आफ्रिका, आॅस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेचा समावेश होता. अंतिम लढत भारत आणि श्रीलंक ा यांच्यात झाली.भारताचा समावेश पूल बीमध्ये होता. या गटात इंग्लंड आणि झिम्बाब्वे हे आणखी दोन संघ होते. सौरव गांगुलीच्यानेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेला हरवून स्पर्धेची झोकात सुरु वात केली. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर मात क रू न गटातअव्वल स्थान मिळवीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्यफेरीत भारतानेदक्षिण आफ्रिकेला धूळ चारू न अंतिम फेरीत प्रवेश केला. यासामन्याचा हीरो होता तो वीरेंद्र सेहवाग. अर्धशतक ी खेळी क रणाऱ्या वीरू ने गोलंदाजीतही क माल दाखवताना २५ धावांत३ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आणले. दुसरीक डे आॅस्ट्रेलियावर एक तफर् ी मात क रीत यजमान श्रीलंकेने फ ायनल गाठली. लंकेनेआॅस्ट्रेलियाला ४८.४ षटक ांत १६२ धावांत गुंडाळून तीन गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. स्पर्धेचा अंतिम सामना मात्र दोन्ही देशांसाठी दुर्दैवी होता. २९ सप्टेंबर २00२ रोजी झालेल्या फ ायनलमध्ये श्रीलंकेने प्रथमफ लंदाजी क रताना ५ बाद २४४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या डावातील दोन षटके झाल्यानंतर धुवाधार पावसाने मैदानाचे तळे झाले. त्यामुळे हा सामना रद्द क रण्यात आला. अंतिम सामन्यासाठी दुसरा दिवस राखीव होता. ३0 सप्टेंबर२00२ रोजी विजेतेपदासाठी पुन्हा अंतिम लढत झाली. यात श्रीलंकेला ७ बाद २२२ धावांवर रोखल्यानंतर भारताने १ बाद ३८ धावा केल्या असताना पुन्हा जोरदार पावसाला सुरु वात झाली. यामुळे दुसऱ्या दिवशीचा सामनाही रद्द क रावा लागला.डक वर्थ-लुईस नियमाप्रमाणे सामन्याचा निक ाल ठरविण्यास दुसऱ्या डावातील कि मान २५ षटके खेळ होणे अनिवार्य असल्यानेशेवटी स्पर्धेत भारत आणि श्रीलंक ा यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताच्या वीरेंद्रसेहवागनेसर्वाधिक २७१ धावा के ल्या,तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक १0 बळी घेतले२00४ विंडीज चॅम्पियनचौथी चॅम्पियन्स ट्रॉफ ी स्पर्धा २00४ साली इंग्लंडमध्ये भरविण्यात आली. क सोटी खेळणारे दहा देश यात सहभागी झालेहोते. याशिवाय केनिया आणि अमेरिक ा हेदोन देशही या स्पर्धेत खेळले. सहा देशांच्या पात्रता फेरीतील स्पर्धेत नामिबिया, कॅ नडा, नेदरलँड, स्क ॉटलंड, युएईयांना मागेटाक त अमेरिकेने आश्चर्यक ारक पणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफ ीत सहभाग मिळविला. अमेरिकेचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण मात्र सलग दोन पराभवामुळे संपुष्टात आले. स्पर्धेचे स्वरू प हे२00२ च्या स्पर्धेसारखेच होते. यावेळी भारताच्या गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकि स्तानसह केनियाचा समावेश होता. भारताने केनियावर ८८ धावांनी मात क रीत स्पर्धेला झोक ात प्रारंभ केला. परंतु, पुढच्या सामन्यात भारताला पाकि स्तानक डून पराभूत व्हावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकि स्तान आणि वेस्ट इंडीज हे चार संघ सेमीफ ायनलमध्येपोहोचले. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेशमिळविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने पाकिस्तानला हरवून फायनल गाठली.प्रथम फ लंदाजी क रणाऱ्या पाकि स्तानचा विंडीजने अवघ्या १३१ धावांत खुर्दा केला. हे छोटेखानी आव्हान विंडीजने २८.१ षटक ांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्णक रू न विजेतेपदाक डे वाटचाल केली. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडला विजेतेपदाचे दावेदार मानले जात असताना ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला धूळ चारू न आयसीसी ट्रॉफ ीचे पहिले विजेतेपद पटक ाविले. इंग्लंडला २१७ धावांत रोखल्यानंतर विंडीजनेहेआव्हान २ गडी आणि ७ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. इंग्लंडच्या मार्क स्ट्रेस्क ोथिक नेसर्वाधिक २६१ धावा के ल्या, तर अँड्र्यू फ्लिंटॉफ ने सर्वाधिक ९ गडी बाद केले. वेस्ट इंडीजच्या रामनरेश सर्वन याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूम्हणून गौरविण्यात आले.