शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

‘विश्वजेतेपदासाठी घाई करणार नाही’ - विजेंदर सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:19 IST

जयपूर : ‘आतापर्यंत जिंकलेल्या दोन विजेतेपदांचे समाधान असून पुढील वर्षी जागतिक जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत मी कोणतीही घाई करणार नाही,’ असे भारताचा व्यावसायिक स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने म्हटले. आतापर्यंत सलग ९ व्यावसायिक लढती जिंकताना विजेंदरने डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक तसेच ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतपद पटकावले.आता २३ डिसेंबरला विजेंदर जयपूर येथे घानाच्या ...

जयपूर : ‘आतापर्यंत जिंकलेल्या दोन विजेतेपदांचे समाधान असून पुढील वर्षी जागतिक जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत मी कोणतीही घाई करणार नाही,’ असे भारताचा व्यावसायिक स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने म्हटले. आतापर्यंत सलग ९ व्यावसायिक लढती जिंकताना विजेंदरने डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक तसेच ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतपद पटकावले.आता २३ डिसेंबरला विजेंदर जयपूर येथे घानाच्या अर्नेस्ट एमुजूच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. एमुजूने २५ लढती खेळताना २१ लढती जिंकल्या आहेत. विजेंदरने म्हटले की, ‘एमुजू चांगला बॉक्सर आहे. आशियामध्ये त्याची ही पहिलीच लढत असेल आणि यामध्ये विजय मिळवण्यास तो उत्सुक आहे. मी नक्कीच त्याला नमवेल कारण सिंग इज किंग.’ त्याचप्रमाणे, ‘विजयी आगेकूच करण्यास मी कोणतीही घाई न करता हळू हळू आगेकूच करणार,’ असेही विजेंदर म्हणाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा