शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनू भाकर अन् नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकणार? त्या Video नंतर इंटरनेटवर चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:53 IST

Manu Bhakar Neeraj Chopra Trending Video: आता दोन खेळाडू बोलत असतील तर त्यात नवे काय... असे तुम्हाला वाटत असेल पण दुसरा जो व्हिडीओ आहे तो या चर्चांना खतपाणी घालत आहे. 

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकून भारतात परतलेल्या मनू भाकरला सांगता सोहळ्यासाठी पुन्हा पॅरिसला जावे लागले होते. भारतासाठी हे सन्मानाचे होतेच परंतू त्याहूनही एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांच्या लग्नाची. त्याला कारण आहेत दोन व्हिडीओ...

ऑलिम्पिकवेळचा मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांचा संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर इंटरनेटवर हा व्हिडीओ कमालीचा शेअर केला जात असून हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा खमंगपणे चर्चिल्या जात आहेत. आता दोन खेळाडू बोलत असतील तर त्यात नवे काय... असे तुम्हाला वाटत असेल पण दुसरा जो व्हिडीओ आहे तो या चर्चांना खतपाणी घालत आहे. 

सांगता समारंभानंतर मनू भाकर आणि नीरज चोप्रा चर्चा करतानाचा पहिला व्हिडीओ आहे. दुसरा व्हिडीओ मनूची आई नीरजशी चर्चा करतानाचा आहे. सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात धरून चर्चा केली आहे. तसेच आपल्या डोक्यावर नीरजचा हात धरून काहीतरी शब्द घेतल्यासारखे त्या करत आहेत. इथूनच खरी चर्चा सुरु झाली आहे. 

आणखी एक लोकांना हिंट मिळण्याचे कारण म्हणजे मनू भाकर आणि नीरज चोप्रा लाजत बोलत आहेत. प्रसारमाध्यमांना पाहून ते आणखीनच असहज झाल्याचे दिसत आहेत. आता या गोष्टी खऱ्या खोट्या आहेत का येणारा काळच जरी सांगणार असला तरी या दोन व्हिडीओंनी सोशल मीडिया मात्र चांगलाच ढवळून निघाला आहे. 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४