शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

इंग्लंडविरुद्ध डिव्हिलियर्स करणार यष्टिरक्षण

By admin | Updated: December 11, 2015 00:07 IST

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांत एबी डिव्हिलियर्स हा यजमान संघाचा यष्टिरक्षक असेल.

केपटाऊन : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांत एबी डिव्हिलियर्स हा यजमान संघाचा यष्टिरक्षक असेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी १३ सदस्यांचा संघ जाहीर केला. डिव्हिलियर्सकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. मागच्या सत्रात त्याने विंडीजविरुद्ध यष्टिरक्षण केले होते. भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळलेले क्विंटन डी कॉक आणि डेन विलास यांना खराब कामगिरीमुळे संघातून डच्च्यू देण्यात आला. मात्र, हे दोन्ही खेळाडू अ संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले. संघात डिव्हिलियर्ससह डीन एल्गर, स्टीवन वॉन झील, तेम्बा बावुमा, यांच्यासह अतिरिक्त फलंदाज म्हणून रिली रोसो याला स्थान देण्यात आले. डेन पीएट हा संघात एकमेव फिरकी गोलंदाज आहे. काइल एबोट, डेल स्टेन, कॅसिगो रबाडा आणि मोर्ने मोर्केल हे गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. (वृत्तसंस्था)