शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
4
भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व! मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
5
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
6
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
7
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
8
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
9
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
10
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
11
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
12
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
13
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
14
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
15
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
16
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
17
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
18
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
19
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
20
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

व्हाइटचे सहज विजेतेपद

By admin | Updated: March 15, 2015 01:39 IST

इंग्लंडच्या कसलेल्या व अनुभवी रिकी वॉल्डेनचा ५-० असा फडशा पाडत दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.

मुंबई : वेल्सचा युवा खेळाडू मायकल व्हाईने जबरदस्त बाजी मारत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या कसलेल्या व अनुभवी रिकी वॉल्डेनचा ५-० असा फडशा पाडत दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे व्हाईटचे हे पहिले वहिले मानांकन विजेतेपद ठरले.बिलियडर््स अ‍ॅण्ड स्नूकर फेडरेशन आॅफ इंडियाच्या (बीएसएफआय) वतीने मुंबईत पार पडलेल्या या स्पर्धेत २३ वर्षीय युवा खेळाडू व्हाईटने अंतिम सामना पुर्णपणे एकतर्फी करताना सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. उपांत्य फेरीमध्ये वॉल्डेनने दिमाखदार विजय मिळवताना स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या थायलंडच्या थेपचैया उन-नूह याचा ४-३ असा पाडाव केला होता. त्यामुळे वॉल्डेनकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते.मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या व्हाईटने सर्वांचे अम्दाज चुकीचे ठरवताना वॉल्डेनला ‘व्हाईट वॉश’ दिला. पहिल्याच फ्रेममध्ये एकतर्फी बाजी मारताना व्हाईटने सनसनाटी सुरुवाती केली. येथेच यावेळी काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याचे संकेत मिळाले. यानंतर वॉल्डेनने थोडा प्रतिकार करताना पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र २० गुण मिळल्यानंतर त्याला संधी मिळाली नाही आणि दुसरा फ्रेमही जिंकताना व्हाईटने २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा व्हाईटने एकतर्फी खेळ करताना ३-० अशी एकतर्फी आघाडी घेतली. येथे काहीसा दडपणाखाली आलेल्या वॉल्डेनकडून चुका होऊ लागल्या व त्याचा अचूक फायदा उचलताना सलग दोन फ्रेम जिंकत अखेर व्हाईटने ८१-०, ७७-२०, ८६-०, ९०-१, ८५-६ अशा विजयासह विजेतेपदावर कब्जा केला. (क्रीडा प्रतिनिधी)