शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

जेव्हा मोदींनी केली अंकिताची मदत

By admin | Updated: June 10, 2014 08:43 IST

खेळाडूंना सैनिकांप्रमाणो दर्जा देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी खेळाडूंना मदतीचा हात दिल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली : खेळाडूंना सैनिकांप्रमाणो दर्जा देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी खेळाडूंना मदतीचा हात दिल्याचे दिसून येते. केवळ एका मुलाखतीनंतर भारताची अव्वल टेनिस स्टार अंकिता रैनाची प्रवासाबाबतची अडचण त्यांनी त्या वेळी दूर केली होती. मोदी त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तर अंकिताने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्याच्या क्रीडा मंत्रलयाकडे मदतीसाठी संपर्क साधला होता.  
आर्थिक अडचणीमुळे रैनाला 2क्13मध्ये विदेशामध्ये केवळ 11 स्पर्धामध्ये सहभागी होता आले, पण मोदी यांनी दखल घेतल्यानंतर यंदाच्या मोसमात पाच महिन्यांच्या कालावधीत अंकिता विदेशात सात स्पर्धामध्ये सहभागी झाली. 
उजबेकिस्तानला रवाना होण्यापूर्वी अंकिता म्हणाली, ‘त्या वेळी मोदी यांनी आश्वासन दिले होते की, तू केवळ खेळत राहा. उर्वरित अडचणी सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत.’ अंकिता पुढे म्हणाली, ‘त्या वेळी मी त्यांना भारताची अव्वल खेळाडू असून, अशी कामगिरी करणारी गुजरातची पहिली खेळाडू असल्याचे सांगितले होते. तसेच माङयाकडे प्रायोजक नसल्याची अडचण त्यांना कथन केली होती. 
 
मी गुजरात क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक संदीप प्रधान यांची भेट घेण्यासाठी गेलेली होती, पण अचानक मोदी यांच्यासोबत मुलाखत झाली. स्पर्धेसाठी प्रवासावर होणारा खर्च करणो खेळाडूंसाठी अडचणीचे ठरते. त्या वेळी त्यांनी माझी अडचण लक्षपूर्वक ऐकली.  त्यानंतर राज्य सरकारच्या शक्तिदूत योजनेचा लगेच लाभ मिळाला. आजतागायत तिला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळालेली आहे. - अंकिता रैना