शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
3
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
4
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
5
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
7
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
8
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
11
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
12
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
13
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
14
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
15
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
16
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
17
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
20
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण

विंडीजची वाटचाल विजयाकडे

By admin | Updated: June 20, 2014 23:59 IST

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात घेतलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडची दैना उडाली.

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजने पहिल्या डावात घेतलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडची दैना उडाली. असे असली तरी त्यांनी संयमी खेळ करत पाचव्या दिवशी 148 षटकार्पयत 9 बाद 32क् धावा करून 81 धावांची आघाडी घेतली होती. बि जे वॉटलींग आणि मार्क क्रेग यांनी अर्धशतकी खेळ करून संघाला ही आघाडी मिळवून दिली. 
चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 8 बाद 257 धावांवर असलेल्या किवींनी पाचव्या दिवशी चांगला खेळ केला. त्यांना पहिल्या डावातील आघाडीही भरून काढता येणार नाही असे चिन्ह दिसत असताना वॉटलींग आणि क्रेग या जोडीने संघाला सावरले. नवव्या विकेटसाठी 99 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर किवींनी 81 धावांची आघाडी घेतली. वॉटलिंगने 197 चेंडूंचा सामना करत 3 चौकारांसह  59 धावा केल्या होत्या, तर क्रेग 167 चेंडूंत 9 चौकार ठोकून 67 धावांवर माघारी परतला होता. विंडिजकडून जेसन टेलर व  सुलेमान बेन याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. केमार   4 विकेट्स घेतल्या. (वृत्तसंस्था)