शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:52 IST

कर्णधार डॅरेन सॅमी (नाबाद ५०) आणि क्रेग ब्रॅथवेट (३३) यांच्या शानदार खेळीने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या सुरेख हॅट्ट्रिकवर पाणी फेरले आणि वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाला ट्वेंटी

कोलकाता : कर्णधार डॅरेन सॅमी (नाबाद ५०) आणि क्रेग ब्रॅथवेट (३३) यांच्या शानदार खेळीने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या सुरेख हॅट्ट्रिकवर पाणी फेरले आणि वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० वर्ल्डकपच्या सराव सामन्यात रविवारी एक चेंडू आणि तीन विकेट्सने पराभूत केले.आॅस्ट्रेलियाने सलामीवीर शेन वॉट्सनच्या ६० धावांच्या खेळीच्या बळावर ९ बाद १६१ अशी मजबूत धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९.५ षटकांत ७ बाद १६२ धावा केल्या. सॅमी आणि ब्रेथवेट जोडीने सातव्या गड्यासाठी ५३ धावांची निर्णायक भागीदारी केली.संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : २० षटकांत ९ बाद १६१. (शेन वॉट््सन ६०, स्मिथ ३६, फिंच ३३. ब्राव्हो ४/२१, बेन ३/३७, ब्रेथवेट २/१५); वेस्ट इंडिज : १९.५ षटकांत ७ बाद १६२. (डॅरेन सॅमी नाबाद ५०, ब्रेथवेट ३३, रसेल २९, हेजलवूड ३/१३). (वृत्तसंस्था)