शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

भारताविरुद्ध वॉर्नर-मार्श यांनी सलामीला यावे : स्टीव्ह वॉ

By admin | Updated: February 10, 2017 02:14 IST

भारताविरुद्ध २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर-शॉन मार्श यांना सलामीला उतरवावे, अशी सूचना माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने केली

मेलबोर्न : भारताविरुद्ध २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर-शॉन मार्श यांना सलामीला उतरवावे, अशी सूचना माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने केली.‘‘पाकिस्तानविरुद्ध मॅथ्यू रेनशॉ याने चांगली कामगिरी केली असली, तरी भारतीय उपखंडात ७८च्या सरासरीने धावा ठोकणाऱ्या मार्शला सलामीला खेळविण्यात संघाला लाभ मिळेल, असे मत वॉने व्यक्त केले. मॅथ्यू रेनशॉची आॅस्ट्रेलियातील कामगिरी देखणी होती पण मी शॉन मार्शला खेळताना पाहू इच्छितो. जखमी होण्याआधी तो संघाचा सलामीवीर होता. कसोटी स्तरावर खेळण्यास तो सज्ज आहे. भारतीय उपखंडात फलंदाजी करण्याचा त्याचा अनुभव दांडगा असल्याने आॅस्ट्रेलिया संघाला मोठा लाभ मिळेल.’’ मार्श द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळताना बोटाला दुखापत होताच बाहेर झाला होता. आता तो संघात परतला आहे. (वृत्तसंस्था)