शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

बावणे कुणबी

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

बावणे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन

बावणे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन
(फोटो ओळी : बावणे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा संयोजन समितीचे सदस्य मान्यवरांसह.)
नागपूर : बावणे कुणबी समाजाच्यावतीने २२ व्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अक्षयतृतीयेच्या शुभ पर्वावर दिनांक २१ एप्रिल २०१५ रोजी करण्यात आले आहे, सामूहिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन रामनगर येथील समाज भवनमध्ये आयोजित समारंभात जयवंत टिचकुले यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला राजेंद्र भुते यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
१९९३ पासून सुरू झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात आजतागायत ३१४ विवाह संपन्न झालेले आहेत. सामूहिक विवाह सोहळ्याकरिता संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून संयोजकपदी देवेंद्र भुते व सहसंयोजक म्हणून विलास सेलोकर यांची निवड करण्यात आली. सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना समाजातर्फे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि नववधू-वरांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. सामूहिक विवाह कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विलास रेहपाडे, ॲड. जी.डी. वैद्य, मदन शेंडे, हरिभाऊ बांते, सुनील कुकडे, दामोधर चामट, भोजराज बांते, किशोर कानतोडे, शेषराव सार्वे, सुनील राघोर्ते, विष्णु भुते, प्रदीप बुरडे, चंद्रकांत हिंगे, के.टी. मते, श्रीधर बुरडे, ममता भोयर, सुधा वहले, सुनंदा चामट, डॉ.माधवी रेहपाडे, विभा भोतमांगे, मोनिका राघोर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बावणे कुणबी समाज सचिव बाबा तुमसरे यांनी केले तर मुधकर राखडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)