शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

वेल्स - बेल्जिअमची पहिल्या हाफमध्ये बरोबरी

By admin | Updated: July 2, 2016 01:49 IST

युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात वेल्स आणि बेल्जिअम यांनी पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली.

ऑनलाइन लोकमत,मेट्रोपोली, फ्रान्स, दि. 2-  युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात वेल्स आणि बेल्जिअम यांनी पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली. पहिला गोल बेल्जिअमच्या नॅनगॅलोन याने १३ व्या मिनिटालाच केला. त्यानंतर वेल्सचा कर्णधार अ‍ॅशले विल्यम्स याने ३१ व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. बेल्जिअमच्या नॅनगॅलोन याने १३ व्या मिनिटाला २५ मीटर अंतरावरून गोल केला. नॅनगॅलोन याने अप्रतिम फुटवर्कचे प्रदर्शन केले. बेल्जिअमने घेतलेल्या आघाडीला उत्तर देण्याचा प्रयत्न सातत्याने वेल्सकडून होत होता. त्यांनी १० वेळा गोलपोस्टवर जोरदार आक्रमण केले. मात्र ३१ व्या मिनिटाला वेल्सच्या रॅमसेच्या कॉर्नरला विल्यम्सने हेडर मारून गोल केला. ही बरोबरी पहिल्या हाफ संपेपर्यंत कायम राहिली.