शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

व्हॉलिबॉल

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

व्हॉलिबॉल : राज्य विजेत्या नागपूर संघांचा गौरव

व्हॉलिबॉल : राज्य विजेत्या नागपूर संघांचा गौरव
नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाड येथे झालेल्या ४६ व्या राज्य अजिंक्यपद व्हॉलिबाल स्पर्धेत विजेतेपदाचे मानकरी ठरलेल्या नागपूर जिल्हा महिला आणि पुरुष संघातील खेळाडूंना नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्यावतीने गौरविण्यात आले.
नागपूर जिल्हा आणि राज्य संघटनेचे अध्यक्ष तसेच व्हॉलिबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष विजय डांगरे यांनी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष पी. एस. पंत, राजू ढोबळे, सचिव सुनील लांडे, सदस्य अरुण टिकले, अरविंद गवई, के. आर. नायडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नागपूर जिल्हा पुरुष संघात मॅन ऑफ द टूर्नामेंट ठरलेला नीलेश मत्ते, सौरभ रोकडे, सागर सगदेव, विशाल लारोकर, पार्थ तिवारी यांचा तसेच महिला संघात स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविणारी भाग्यश्री धार्मिक, बेस्ट लिफ्टर दीक्षा देवळकर,जयश्री ठाकरे, सिमरन चौधरी, सपना मेश्राम यांचा समावेश होता.(क्रीडा प्रतिनिधी)
....................................................................................