शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विश्वनाथन आनंदचे जबरदस्त पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:08 IST

भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआना याला नमवून सिंक्यूफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर दुसरे स्थान पटकावले.

सेंट लुई (अमेरिका) : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआना याला नमवून सिंक्यूफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर दुसरे स्थान पटकावले. स्पर्धेतील पहिले ४ सामने बरोबरीत राखल्यानंतर आनंदने सर्वोत्तम खेळ करत जबरदस्त पुनरागमन केले.आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करताना अप्रतिम चाली रचून फॅबियानोला पराभव मान्य करण्यास भाग पाडले. आनंदने जबरदस्त वर्चस्व गाजवताना केवळ २९ चालींमध्ये बाजी मारली. या शानदार विजयानंतर आनंदने अव्वल स्थानी असलेल्या फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेव याच्यासमोर विजेतेपदासाठी तगडे आव्हान उभे केले आहे. लाग्रेवने आर्मेनियाच्या लेवोन आरोनियनसह लढत अनिर्णित राखत ३.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच वेळी, आनंद आणि नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन प्रत्येकी ३ गुणांसह संयुक्तपणे दुसºया स्थानी विराजमान आहेत. स्पर्धेत चौथ्या फेरीदरम्यान झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर पुनरागमन केलेल्या कार्लसनने अमेरिकेच्या वेस्लेला नमवले. तसेच, रशियाच्या इयान एन याने आपल्याच देशाच्या सर्जेई कर्जाकिन याला बरोबरी मान्य करण्यात भाग पाडले. (वृत्तसंस्था)