शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्काच्या भेटीबद्दल विराटला BCCIकडून समज

By admin | Updated: May 19, 2015 14:55 IST

आयपीएलच्या सामन्यादरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबलेला असताना प्रेयसी अनुष्का शर्माशी गुफ्तगू करून नियम भंग करणारा बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने समज दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १९ - आयपीएलच्या सामन्यादरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबलेला असताना प्रेयसी अनुष्का शर्माशी गुफ्तगू करून नियम भंग करणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने समज दिली आहे.
रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर बँगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. त्यावेळी विराट व्हीआयपी बॉक्समध्ये जाऊन अनुष्काशी संवाद साधताना दिसला. त्या दोघांच्या भेटीची ही छायाचित्र प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यांनी टिपली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
लाईव्ह सामन्यांदरम्यान कोणत्याही खेळाडूला संघ सहका-यांशिवाय इतर कोणालाही भेटण्याची वा त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी नसते. स्पॉट फिक्सिंग होऊ नये यासाठी बीसीसीआयने हा नियम बनवला आहे. मात्र असे असतानाही विराटने नियमाचा भंग करून अनुष्काशी संवाद साधला. त्यानंतर त्याला बीसीसीआयने समज दिली आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक सुरक्षा समितीने प्रत्येक खेळाडूवर मैदानावर तसेच हॉटेलमध्येही बारकाईने लक्ष ठेवले आहे.