शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मालिका विजयाच्या षटकारासह विराटचा अनोखा विक्रम

By admin | Updated: February 13, 2017 18:11 IST

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापोठापाठ सहा मालिका जिंकत मालिका विजयाचा षटकार लगावला आहे

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 13 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापोठापाठ सहा मालिका जिंकत मालिका विजयाचा षटकार लगावला आहे. हैदराबाद येथे रंगलेल्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज , न्यूझीलंड आणि इंग्लंड सारख्या तगड्या संघांना धूळ चारणाऱ्या भारतानं बांगलादेशची सहज पराभव करत कोसटीत आपणचं शेर असल्याचे दाखवलं. बांगलादेश विरुद्धच्या या विजयासह सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे झाला आहे. बांगलादेश विरुद्धचा हा सामना विराटचा कर्णधार म्हणून 23 वा सामना होता. या सामन्यातील विजयानंतर त्याच्या नावावर विविध रेकॉर्ड झाले आहेत. - 2015 पासून भारतीय संघ कसोटीच्या मैदानात अजिंक्य आहे. भारताने 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवून, कसोटी मालिका विजयाला सुरुवात केली- विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला, पण विशेष म्हणजे विराट हा सर्वाधिक 19 कसोटी सामने अपराजित राहणारा भारताचा कर्णधारही ठरला.

 

(अश्विनने केली भज्जीच्या विक्रमाशी बरोबरी)

- याआधी हा विक्रम सुनील गावस्करांच्या नावावर होता. गावस्करांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघ 18 कसोटी सामने अपराजित होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 26 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईडच्या नावावर आहे.

(भारताचा बांगलादेशवर 'विराट' विजय)

 

या यादीत रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या आणि विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिया संघानं सलग 22 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी बजावली आहे.ला.

(या दिवशी रिलीज होणार सचिनचा चित्रपट !)

- 23 कसोटीनंतर सर्वात यशस्वी कर्णधाराच्य़ा यादीत विराट अव्वल स्थानी आहे. धोनी, गांगुलीसारख्या माजी कर्णधारांना मागे टाकत विराट अग्रस्थानी विराजमान झाला आहे. - विराटने नेतृत्व केलेल्या 23 कसोटी सामन्यांपैकी 15 कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, सहा सामने अनिर्णत राखले आहेत. 23 सामन्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 14 विजय आणि तीन पराभव पत्करले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताला 23 सामन्यांत 10 विजय आणि 7 पराभव स्वीकारावे लागले होते.