शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

कोहलीची शतकी खेळी, गुजरातपुढे विजयासाठी १८१ धावांचे चॅलेंज

By admin | Updated: April 24, 2016 17:31 IST

कर्णधार कोहलीच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित २० षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात १८० धावांचा डोंगर उभा केला

ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. २४ - कर्णधार कोहलीच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित २० षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात १८० धावांचा डोंगर उभा केला. कोहलीच्या आक्रमक खेळीमुळे  गुजरात लायन्समसोर विजयासाथी १८१ धावांचे चॅलेंजीग लक्ष ठेवण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यश आले. कोहलीने मागील सामन्यातील खेळीप्रमाणे या सामन्यातही धमाकेदार खेळीच प्रदर्शन केले. कर्णधाराला साजेशी खेळी करताना कोहलीने ६३ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली. आज के राहूल ऐवजी शेन वॅटसनला सलामीला खेळवण्यात आले पण त्याचा फारसा फरक पडला नाही. वॅटसन संघाच्या ८ धावा असताना ६ धावावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या डिव्हिलरलाही साजेशी खेळी करताना आली नाही, डिव्हिलर २० धावार बाद झाला. ७.४ षटकात ५६ धावा झाल्यानंतर के. राहूल आणि कर्णधार कोहली यांनी विकेट न गमावता संघाची धावसंख्या हलती ठेवली. के. राहूलने मधल्या फळीत धमाकेदार फलंदाजी करताना ३ षटकार आणि ४ चौकाराच्या मदतीने चेंडूत धावांची उपयोगी खेळी केली. गुजरातकडून कुलकर्णी आणि तांबे यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.