शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलसाठी कोहलीची कसोटीतून माघार : ब्रॅड हॉज

By admin | Updated: March 28, 2017 01:23 IST

रांची येथील तिसऱ्या कसोटीत जखमी झाल्यानंतर धरमशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घेण्याच्या निर्णयावर

मेलबर्न : रांची येथील तिसऱ्या कसोटीत जखमी झाल्यानंतर धरमशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घेण्याच्या  विराटच्या निर्णयावर आॅस्ट्रेलियन फलंदाज ब्रॅड हॉजने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी ताजतवाने राहता यावे, यासाठीच कोहलीने चौथ्या कसोटीत खेळण्याचे टाळले, असा अजब तर्क हॉजने काढला आहे.आयपीएलचा संघ गुजरात लॉयन्सचा कोच असलेला हॉज म्हणाला, ‘‘पाच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहली खेळताना दिसला तर ती एक वाईट घटना असेल. यातून एक वेगळाच संदेश जाईल, असे हॉजने म्हटले आहे.एका क्रीडावाहिनीच्या चर्चेचा हवाला देऊन डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राने लिहिले आहे, की कोहलीच्या खांद्याला जबर दुखापत झाली असल्याचे चित्र दिसत आहे, अशात तो एका आठवड्यात आयपीएलमध्ये खेळणार नाही, अशी मला अपेक्षा आहे. कसोटी सामन्यातून माघार घेऊन पुढच्याच आठवड्यात आयपीएलमध्ये तो खेळला तर यातून कोहलीने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मालिकेऐवजी आयपीएलला महत्त्व दिले, असा वाईट संदेश पसरला जाईल. (वृत्तसंस्था)