शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मासोबत विराटने साजरा केला व्हॅलेंटाइन डे

By admin | Updated: February 16, 2017 00:43 IST

क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय व दमदार खेळाडू विराट कोहली याने व्हॅलेंटाईन डे आपली मैत्रीण व अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत साजरा

क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय व दमदार खेळाडू विराट कोहली याने व्हॅलेंटाईन डे आपली मैत्रीण व अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत साजरा केला. क्रिकेटच्या इतिहासात एका हंगामात चार द्विशतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. विराट आणि अनुष्का अनेक प्रसंगांत, कार्यक्रमांत एकमेकांसोबत दिसलेले आहेत तरीही त्या दोघांनी त्यांचे नाते नेमके काय आहे हे सांगितलेले नाही. विराट कोहली जानेवारी २०१६ पासून क्रिकेटमध्ये अत्यंत यशस्वी ठरत आला असून अनुष्का तिची भूमिका असलेल्या ‘सुलतान’ आणि ‘ए दिल हैं मुश्कील’ चित्रपटांच्या यशाने खूपच चर्चेत आहे. विराटने २३ कसोटी सामन्यांत नेतृत्व करताना १५ विजय मिळवले व त्याने वैयक्तिक पातळीवरही भरपूर धावा जमवल्या आहेत. कसोटी सामन्यांत १५ विजय मिळवणाऱ्या विराटनंतर आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ हाच एकमेव कप्तान आहे.तुम्हाला हवे असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे असतोविराट कोहलीने ट्विटरवर अनुष्का व स्वत:चा फोटो टाकून म्हटले की ‘तुम्हाला तसे हवे असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे असतो.’त्यावर अनुष्काने म्हटले की,‘तुम्हाला तसे हवे असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे असतो. तू प्रत्येक दिवस माझ्यासाठी तसाच केला आहेस.’