शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

विराट सक्षम कर्णधार : लॉसन

By admin | Updated: January 2, 2015 02:06 IST

भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यास विराट कोहली सक्षम आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ज्योफ लॉसन याने व्यक्त केले आहे़

सिडनी : महेंद्रसिंह धोनी याने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यास विराट कोहली सक्षम आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ज्योफ लॉसन याने व्यक्त केले आहे़लॉसन पुढे म्हणाले की, एडिलेड येथे पहिल्या कसोटीत ज्या प्रकारे त्याने आपली कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली़ तेव्हाच तो ही जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता़ विशेष म्हणजे संघाची जबाबदारी आल्यानंतर त्याच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही, असेही ते म्हणाले़ कोहली आता केवळ संघातील एक खेळाडू नव्हे, तर कर्णधार झाला आहे़ त्यामुळे त्याने आपला आक्रमकपणा थोडा कमी करण्याची गरज आहे़ निश्चितच त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आगामी काळात मोठी उंची गाठेल, असा विश्वास लॉसन यांनी व्यक्त केला़ धोनीच्या निवृत्तीबद्दल लॉसन म्हणाले की, धोनीने अखेरच्या कसोटीपर्यंत संघात राहायला हवे होते़ त्यानंतर त्याने निवृत्ती घ्यायची असती़ कदाचित ही कसोटी भारताने जिंकली असती आणि त्याने संघाला विजयी निरोप दिला असता़ मात्र, त्याने आता आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे़ तो भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार होता आणि राहील यात शंका नाही, असेही लॉसन यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)