शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विकास गौडा जखमी, फिट असेल तरच रिओला जाणार

By admin | Updated: July 13, 2016 03:09 IST

थाळीफेकीतील सध्याचा आशियाई चॅम्पियन विकास गौडा याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. फिट असेल तरच तो रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकेल

नवी दिल्ली : थाळीफेकीतील सध्याचा आशियाई चॅम्पियन विकास गौडा याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. फिट असेल तरच तो रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकेल, अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मंगळवारी माहिती दिली. एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, ‘विकासच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. तो आॅलिम्पिक सुरू होण्याआधी फिट होईल, अशी आशा आहे. पुरुष गोळाफेक १२ आॅगस्ट रोजी होईल. ३३ वर्षांचा विकास अमेरिकेत वास्तव्यास आहे. गेल्या ७ डिसेंबर रोजी रिओसाठी पात्रता सिद्ध केल्यापासून विकास कुठल्याही स्पर्धेत सहभागी झाला नाही. मी गौडाच्या वडिलांशी बोललो. त्यांनी विकासच्या खांद्याला किरकोळ जखम झाल्याचे सांगितले. अमेरिकेत डॉक्टर पाठवून त्याच्या खांद्याचा तपास करण्यास आम्ही असमर्थ आहोत. वडिलांनी जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवावा लागेल. ही जखम किरकोळ असून आॅलिम्पिकपर्यंत विकास फिट होईल, असा विश्वासदेखील त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. विकासची चाचणी घेण्यात येणार नसली, तरी आम्ही त्याला फिटनेसकडे लक्ष देण्यास सांगू. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास तो फिट आहे की नाही, हे यातून निष्पन्न होईल. गौडाला थाळीफेक करावी लागणार आहे.’ आॅलिम्पिकसाठी ज्या ३८ खेळाडूंची यादी जाहीर झाली, त्यातील जे खेळाडू कमी-अधिक प्रमाणात जखमी आहेत त्यांच्या नावापुढे कंसात फिटनेसवर अवलंबून असे लिहिले आहे. (वृत्तसंस्था)