शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विकास गौडा अंतिम फेरीत

By admin | Updated: August 28, 2015 01:15 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता भारताच्या विकास गौडाने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करताना थाळीफेक प्रकाराचीे अंतिम फेरी गाठली आहे.

बीजिंग : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता भारताच्या विकास गौडाने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करताना थाळीफेक प्रकाराचीे अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक स्पर्धेतील भारताच्या पदकाचे आशास्थान असलेला विकास स्पर्धेच्या ‘अ’ गटातून आगेकूच करताना शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत सातव्या क्रमांकावरून आपले कौशल्य दाखवेल. विकासने पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात ६३.८६ मीटर अंतराची फेक करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात त्याची कामगिरी काहीशी खालावली. या वेळी त्याची फेक ६३.८४ मीटर इतकी होती. तर तिसऱ्या प्रयत्नात त्याची फेक अयशस्वी ठरली. दरम्यान, अमेरिकेत प्रशिक्षण घेत असलेला विकास आपल्या गटात चौथ्या स्थानावर राहिला. जमैकाच्या फेड्रिक डेसर्स याने सर्वाधिक ६५.७७ मीटर अंतराची फेक करून पहिल्या स्थानासह दिमाखात अंतिम फेरी गाठली. तर पोलंडच्या पियोत्र मलाचोवस्की याने ६५.५९ मीटरची फेक करून द्वितीय स्थान पटकावले असून, सायप्रसच्या एपोस्तोलोस पॅरेल्लीस याने ६४.४१ मीटरची फेक करून तृतीय स्थान मिळवले.पात्रता फेरीतील एकूण कामगिरी पाहिल्यास विकासहून केवळ सहा अ‍ॅथलिटची कामगिरी चांगली झाली. गतस्पर्धेत देखील सहभागी झालेल्या १५ सदस्यांच्या भारतीय चमूमधून केवळ विकासने अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले होते. त्या वेळी त्याने स्पर्धेत ७वे स्थान पटकावले होते. जागतिक थाळीफेकचा विक्रम ७०.१७ मीटरचा असून, या वर्षातील सर्वश्रेष्ठ कामगिरी ६८.२९ अशी आहे. विकासने आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ६६.२८ मीटरची सर्वोत्तम फेक केली असून, यंदाच्या वर्षी त्याची सर्वोत्तम फेक ६५.७५ मीटरची झाली आहे.