शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदर चीनच्या जुल्फिकार मैमेतअली विरुध्द भिडणार

By admin | Updated: June 28, 2017 00:41 IST

भारताचा स्टार बॉक्सर आणि आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर सिंग आगामी ५ आॅगस्टला दुहेरी विजेतेपदांच्या लढतीत चीनी बॉक्सर जुल्फिकार मैमेतअली याच्याविरुद्ध भिडेल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारताचा स्टार बॉक्सर आणि आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर सिंग आगामी ५ आॅगस्टला दुहेरी विजेतेपदांच्या लढतीत चीनी बॉक्सर जुल्फिकार मैमेतअली याच्याविरुद्ध भिडेल. विजेंदर डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक मिडलवेट चॅम्पियन आहे, तर जुल्फिकर डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे. विशेष म्हणजे ही रोमांचक लढत मुंबईतील वरळी येथील एनएससीआय इनडोर स्टेडियममध्ये होणार असून मंगळवारी या लढतीची घोषणा करण्यात आली.विजेंदर सिंगच्या उपस्थितीमध्ये मुंबईत या लढतीची घोषणा झाली. या महत्त्वाच्या बाउटसाठी विजेंदर आपला टे्रनर ली बीयर्ड याच्यासह इंग्लंड येथील मँचेस्टर येथे सराव करीत आहे. विशेष म्हणजे, या लढतीचे पहिले तिकिट विजेंदरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रदान केले. या लढतीमध्ये दोन्ही बॉक्सर आपआपले डब्ल्यूबीओ विजेतेपद पणाला लावतील. ही लढत जिंकणार बॉक्सर आपल्यासह प्रतिस्पर्धी बॉक्सरचाही किताब पटकावेल. दरम्यान यावेळी, अखिल कुमार, जितेंदर कुमार आणि नीरज गोयत हे अन्य भारतीय स्टार बॉक्सरही आपआपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धीविरुद्ध लढतील. तसेच, प्रदीप खारेरा, धर्मेंद्र ग्रेवाल आणि कुलदीप धांडा हे देखील यावेळी आपले कौशल्य दाखवतील.