शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातवर विजयास डेअरडेव्हिल्स उत्सुक

By admin | Updated: May 4, 2017 00:39 IST

सलग पाच सामन्यांतील पराभवानंतर फलंदाजांना सूर गवसताच आयपीएल-१० मध्ये अपेक्षा उंचावलेला दिल्ली

नवी दिल्ली : सलग पाच सामन्यांतील पराभवानंतर फलंदाजांना सूर गवसताच आयपीएल-१० मध्ये अपेक्षा उंचावलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स आज गुरुवारी गुजरात लायन्सवर विजय नोंदविण्यास उत्सुक आहे.दिल्लीने काल रात्री रोमहर्षक लढतीत सनरायझर्स हैदराबादवर सहा गड्यांनी विजय नोंदवीत प्ले आॅफची आशा पल्लवीत ठेवली. नऊ सामन्यांत सहा गुण असलेल्या दिल्लीची पुढील वाटचाल सोपी नाही. राहुल द्रविडचे मार्गदर्शन असलेल्या या संघाला उर्वरित पाचही सामने जिंकण्याचे आव्हान असेल. यापैकी चार सामने घरच्या फिरोजशाह कोटलावर खेळले जातील, ही दिलासा देणारी बाब ठरावी. दिल्लीचे फलंदाज आता कुठे अपेक्षेनुसार धावा काढत आहेत. तथापि, एकही पराभव स्पर्धेबाहेर होण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे व्यवस्थापनाला माहीत असल्याने शिथिलता बाळगणे धोकादायक ठरू शकते. गुजरातची डोकेदुखीदेखील फलंदाजांचे अपयश हीच आहे. दहापैकी सात सामने गमावलेल्या या संघाचे सहा गुण आहेत. ‘प्ले आॅफ’ गाठणे संघाला कठीण वाटत असले, तरी आकड्यांच्या खेळात त्यांना लाभ होऊ शकतो. आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅन्ड्र्यू टाय खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडताच लायन्सची गोलंदाजीदेखील कमकुवत झाली.