शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजय क्लबचे थरारक विजेतेपद

By admin | Updated: February 21, 2015 03:31 IST

मुंबईच्या विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे थरारकरीत्या विजेतेपद पटकावले.

मुंबई: मुंबईच्या विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे थरारकरीत्या विजेतेपद पटकावले. विजय क्लबने अंतिम सामन्यात गोल्फादेवीला अवघ्या एका गुणाने २२-२१ असे नमवले.अटीतटीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात विजयाचे पारडे सतत वर-खाली होत होते. आक्रमक सुरुवात करताना विजय क्लबने गोल्फादेवीवर दडपण आणले. यावेळी निर्णायक लोण देताना विजय क्लबने मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेत वर्चस्व मिळवले.यानंतर गोल्फादेवीने झुंजार खेळ करताना पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. विराज उतेकर, अक्षय बिडू आणि विष्णू हरमळकर यांनी अप्रतिम खेळ करताना सामना रंगतदार केला. विजय क्लबच्या श्री भारती, विजय दिवेकर आणि सुनिल मोकल यांनी मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना विजय क्लबचे विजेतेपद निश्चित केले. (क्रीडा प्रतिनिधी)वैयक्तिक विजेते: सर्वोत्कृष्ट चढाई: अक्षय बिडू (गोल्फादेवी)सर्वोत्कृष्ट पकडी: लक्ष्मण दोलतोडे (गोल्फादेवी)सर्वोत्कृष्ट खेळाडू: श्री भारती (विजय क्लब)