शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

तामिळनाडूचे वर्चस्व

तामिळनाडूचे वर्चस्व
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भाविरुद्ध दुसऱ्या डावात ३३७ धावांची आघाडी
नागपूर : तामिळनाडूने रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आज चौथ्या दिवशी विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत गुंडाळल्यानंतर एकूण ३३७ धावांची आहे. दुसऱ्या डावात त्यांच्या ४ विकेट अद्याप शिल्लक आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद २०६ धावांची मजल मारली होती. गुरुवारी त्यापुढे खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. रवी जांगिडला (२६) आज वैयक्तिक धावसंख्येत भर घालता आली नाही. पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या तामिळनाडूने दुसऱ्या डावात ६ बाद १९३ धावांची मजल मारली.
दुसऱ्या डावात तामिळनाडू संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांची सुरुवातीला ३ बाद २६ अशी अवस्था झाली होती. पहिल्या डावात ९६ धावांची खेळी करणारा सलामीवीर मुरली विजय केवळ १६ धावा काढून बाद झाला. दिनेश कार्तिक (६४) व विजय शंकर (८२) यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कार्तिकने १०७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार ठोकले तर शंकरने १४६ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकार ठोकले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर तामिळनाडूची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंद्रजित (६) आणि एम. रंगराजन (३) खेळपट्टीवर आहे. विदर्भातर्फे दुसऱ्या डावात स्वप्नील बंडीवारने ३ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)