शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शेलार एफसीचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:01 IST

निखिल घार्ग याने झळकावलेल्या दोन गोलच्या जोरावर शेलार एफसी संघाने बोरीवली प्रीमियर फुटबॉल लीग स्पर्धेत चँलेंजर्स एफसीचा ३-० असा धुव्वा उडवला.

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निखिल घार्ग याने झळकावलेल्या दोन गोलच्या जोरावर शेलार एफसी संघाने बोरीवली प्रीमियर फुटबॉल लीग स्पर्धेत चँलेंजर्स एफसीचा ३-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह शेलार एफसीने स्पर्धेत विजयी आगेकूच केली आहे. मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) मान्यतेने बोरीवली स्पोटर््स फाऊंडेशनच्या वतीने सेंट फ्रान्सीस डी’अ‍ॅसीसी मैदानावर झालेल्या सामन्यात शेलार एफसी संघाने आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले. सुरुवातील चँलेंजर्सच्या चालींचा अंदाज घेतल्यानंतर शेलार संघाने आपल्या स्ट्रायकर्सच्या जोरावर चँलेंजर्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारण्यास सुरुवात केली.२९व्या मिनिटाला विशाल नायरने केलेल्या शानदार गोलच्या जोरावर शेलार संघाने १-० अशी महत्त्वपुर्ण आघाडी मिळवली. हीच आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखत शेलार एफसीने वर्चस्व मिळवले. दुसऱ्या सत्रात चँलेंजर्स संघाकडून जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा होती, परंतु शेलार एफसी संघाच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यात, निखिलने यानंतर सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना ४७व्या आणि ६०व्या मिनिटाला शानदार गोल करुन शेलार संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.