शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे निधन

By admin | Updated: May 23, 2014 11:44 IST

मुंबई क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे शुक्रवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २३- मुंबई क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे शुक्रवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. माधव मंत्री हे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सुनील गावस्कर यांचे मामा आहेत. 
सलामीचे फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणा-या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ मध्ये नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत करड्या शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर १९५१ मधील इंग्लंड दौ-यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती.  या कसोटीत इंग्लंडच्या तेजतर्रार मा-यासमोर मंत्री यांनी ३५ धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. 
आंतरराष्ट्रीय पातळीवर मंत्री हे ४ कसोटी सामने खेळले होते. मात्र रणजीत मंत्री यांची कामगिरी लक्षणीय होती. रणजी सामन्यांमध्ये मंत्री यांनी ९५ सामन्यांमध्ये ४,४०३ धावा केल्या आहेत. यात ७ शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. मंत्री यांनी रणजीत मुंबई संघांचे नेतृत्वही केले होते.  १९६८ मध्ये मंत्री यांनी क्रिकेटला अलविदा केले. निवृत्तीनंतर मंत्री यांनी दादर युनियनच्या माध्यमातून मुंबई क्रिकेटला अनेक क्रिकेटपटू दिले. मुंबई क्रिकेटचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.