शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वेदिका अमिनची ‘रेकॉर्डब्रेक’ कामगिरी

By admin | Updated: July 2, 2016 20:08 IST

महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने बंगळुरु येथील 33व्या ग्लेनमार्क सब ज्युनियर अॅक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धेत 37.40 सेकंदाची नोंद करत आणखी एक ‘रेकॉर्डमोड’ कामगिरी केली

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने बंगळुरु येथील 33व्या ग्लेनमार्क सब ज्युनियर अॅक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धेत 37.40 सेकंदाची नोंद करत आणखी एक ‘रेकॉर्डमोड’ कामगिरी केली. वेदिकाने मोनिक गांधीचा 2010 मधील रेकॉर्ड मोडला. त्याचवेळी महाराष्ट्राच्या करिना शांक्ताने देखील 38.31 सेंकद या वेळेची नोंद करत रौप्य पदकावर नाव कोरले.
 
महाराष्ट्राच्या ऐका छत्रने मुलींच्या 100 मी. तिस-या गटात बॅकस्ट्रोकमध्ये 1.15.38 सेकंदांनी सुवर्ण पदक जिंकले. कर्नाटकच्या नीना व्यंकटेशने 1.15.52 सेंकदासह दुसरे स्थान पटकावले. तर रेकॉर्डब्रेकर वेदिका अमिनने 1.16.86 सेंकद वेळेची नोंद करत कांस्य पदकावर कब्जा केला. 50 मी. बटरफ्लाय गटात दिल्लीच्या ग्लेनमार्क सैन्साची अॅथलेट उत्तरा गोगोईने 31.25 सेकंदांचे नवीन रेकॉर्ड कायम करत सुवर्ण पदक जिंकले. तर छत्रने (31.45 सेंकद) दुसरे आणि आस्था चौधरीने (31.79 सेकंद) तिसरे स्थानावर ङोप घेतली.  
 
स्पर्धेत 200 मी. वैयक्तिक मेडलेमध्ये महाराष्ट्राच्या रोनक सावंतने 2.47.49 सेकंदानी रौप्य पदक पटकावले. कर्नाटकच्या विदिथ एस. शंकरने 2.46.87 सेकंदाच्या टायमिंगने सुवर्ण पदक मिळवले. तर तामिळनाडूच्या एच.निथिकने 2.51.52 से. वेळ नोंदवत कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राच्या अनन्या पुनमियाने मुलींच्या 200  मीटर प्रकारात (2.56.60 सेंकद) रौप्य तर नित्या खिनवासराने (2.57.48 सेंकद) कांस्य पदक पटकावले.