शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

वरूण, अभिनय, अभिजीतची आगेकुच

By admin | Updated: June 8, 2015 00:30 IST

सिक्स् रेड स्नूकर स्पर्धेत वरूण मदन, लक्ष्मण रावत, करण मंगत, अभिनय एडके, अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पुणे : सिक्स् रेड स्नूकर अजिंंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सिक्स् रेड स्नूकर स्पर्धेत वरूण मदन, लक्ष्मण रावत, करण मंगत, अभिनय एडके, अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंंदू जिमखानातर्फे व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दिल्लीच्या अव्वल मानांकित वरूण मदन याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करीत बोरीवलीच्या मुकुंद भराडियाचा ४-0 (३७-१७, ४१-२१, ३३-३०, ४९ (४०) -0१ ) असा सहज पराभव केला. पीवायसीच्या अभिजीत रानडे याने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या माजी राष्ट्रीय महिला खेळाडू अरांता सँचेस्चा ४-१ (४५-०९, ४८-३९, ४४-१५, १७-३७, ४२-२५) असा पराभव करुन आगेकुच केली. डोंबिवलीच्या अभिनय एडकेने पुना क्लबच्या कुमार शिंदेला ४-१ (४४-२०, ३७-३१, ०८-५१, ४४-३५, ४९-२०) असे पराभुत केले. रेल्वेच्या लक्ष्मण रावत याने एपीज्च्या जवाहर मानकरवर ४-0 (४८ (४८)-00, ६४ (५८)-0४, ३५-०९, ६२-२७) असा एकतर्फी विजय मिळवला. लक्ष्मण याने आपल्या विजयात पहिल्या व दुसऱ्या फ्रेममध्ये ४८ व ५८ गुणांचा ब्रेकही नोंदविला. उत्तरप्रदेशच्या अक्षय कुमारने औरंगाबादच्या अभिजीत राजपुतचे आव्हान ४-० (६०-००, ३२-२८, ४८-०९, ५३-११) असे माडीत काढले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: तिसरी फेरी : शहाबाज खान-पीएसपीबी वि.वि.मनोज गाडगीळ -डेक्कन ४-१ (२०-४०, ४१-०५, ४२-०२, ४९-१६, ४१-०१); वरूण मदन (दिल्ली) वि.वि. मुकुंद भराडिया (बोरीवली) ४-० (३७-१७, ४१-२१, ३३-३०, ४९ (४०)-०१); करण मंगत-वाशी वि.वि.निमिश कुलकर्णी-पीवायसी ४-१ (५०-०४, ३१-३०, २९-१५, ००-६० (५४), ५३-१५); अभिनय एडके (डोंबिवली) वि.वि.कुमार शिंंदे (पुना क्लब) ४-१ (४४-२०, ३७-३१, ०८-५१, ४४-३५, ४९-२०); अभिजीत रानडे-पीवायसी वि.वि.अरांता सँचेस-टर्फ क्लब ४-१ (४५-०९, ४८-३९, ४४-१५, १७-३७, ४२-२५); लक्ष्मण रावत -रेल्वे वि.वि.जवाहर मानकर-एपीज् ४-० (४८ (४८)-००, ६४ (५८)-०४, ३५-०९, ६२-२७); अक्षय कुमार (उत्तरप्रदेश) वि.वि.अभिजीत राजपुत-औरंगाबाद ४-० (६०-००, ३२-२८, ४८-०९, ५३-११);