शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

वन-डेतही गुलाबी चेंडूचा वापर करा - गावसकर

By admin | Updated: January 16, 2016 01:06 IST

पांढऱ्या चेंडूमुळे गोलंदाजांना काही मदत मिळत नसल्याने वन डे क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्याची सूचना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे.

ब्रिस्बेन : पांढऱ्या चेंडूमुळे गोलंदाजांना काही मदत मिळत नसल्याने वन डे क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्याची सूचना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे. वन डेत मोठ्या धावा निघतात. सध्यातर ३०० धावा काढूनही विजय मिळेलच याची शाश्वती नसते. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डेत तीन बाद ३०९ धावा उभारल्यानंतरही पराभवाचे तोंड पाहावे लागले. यावर गावस्कर म्हणाले,‘पांढऱ्या चेंडूमुळे गोलंदाजांना काहीही लाभ होताना दिसत नाही. पांढऱ्या चेंडूला काहीही फरक न पाडणारा ‘चेंडू’ असे संबोधण्यास हरकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा प्रयोग यशस्वी ठरला. वन डेतही हा प्रयोग करायला हवा. चेंडू आणि बॅटमध्ये संतुलन यावे यासाठी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात हरकत नसावी.’