शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उसेन बोल्ट एक आठवड्याआधीच रिओत पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 03:12 IST

जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेला एक आठवडा बाकी असतानाच ब्राझीलचे यजमान शहर रिओ डी

किंग्जस्टन : जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेला एक आठवडा बाकी असतानाच ब्राझीलचे यजमान शहर रिओ डी जेनेरो येथे पोहोचला आहे. तेथे तो या वेळेस ‘स्प्रिंट स्वीप’साठी उतरणार आहे.विश्व विक्रमवीर बोल्ट याआधी जमैका निवड चाचणीदरम्यान दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता आणि त्याने गत शुक्रवारी त्याची तंदुरुस्ती चाचणी दिली होती. तो लंडन डायमंड लीगमध्ये २00 मीटर शर्यतीत १९.८९ सेकंद वेळ नोंदवीत चॅम्पियन बनला होता.२९ वर्षीय बोल्ट जमैकाच्या प्री-आॅलिम्पिक कॅम्पमध्ये सहभागी होणार असून, त्याचा इरादा रिओ आॅलिम्पिकमध्ये १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय १00 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा असेल. अशी कामगिरी करण्यात बोल्ट यशस्वी ठरल्यास तो जगातील पहिला अ‍ॅथलिट ठरेल, ज्याने सलग तीन आॅलिम्पिकमध्ये १00, २00 आणि ४ बाय १00 मी. रिलेत सुवर्णपदक जिंकले आहे.बोल्टने दुखापतीमुळे जमैका ट्रायलमधून माघार घेतली होती. (वृत्तसंस्था)