शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर विश्वास ठेवा : युवराज सिंग

By admin | Updated: December 26, 2015 02:51 IST

दीर्घकाळानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा डावखुरा स्टायलिश फलंदाज युवराजसिंग याने बेधडक कामगिरी करण्यास आपण समर्पित असून संघाने आपल्यावर विश्वास दाखवावा

नवी दिल्ली : दीर्घकाळानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा डावखुरा स्टायलिश फलंदाज युवराजसिंग याने बेधडक कामगिरी करण्यास आपण समर्पित असून संघाने आपल्यावर विश्वास दाखवावा असे सहकाऱ्यांना आवाहन केले.बीसीसीआय टिव्हीवर युवराज म्हणाला, ‘मीरपूर येथे टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २१ चेंडूंवर केलेल्या ११ धावा गेल्या दीड वर्षांपासून स्मरणात आहेत. अंतिम सामन्यातील ती खराब कामगिरी होती. गेल्या काही काळापासून फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीवर मी भर देत असून आगामी सत्रात चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे.’युवराज पुढे म्हणाला, ‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात उत्तम कामगिरी करीत भारतात आयोजित टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळविणे हे माझे पहिले काम असेल. आम्ही २००७ मध्ये टी-२० विश्वचक तसेच २०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकलो तेव्हा संपूर्ण देश रोमहर्षित होता.’ वन डे विश्वविजयाचा नायकही युवराजच होता. तो म्हणतो कुठल्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूला स्थानिक पातळीवर तयार होणे लाभदायी ठरते. मी स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरागमन केले आहे. संघात समावेश तर झाला पण आंतरराष्ट्रीय कामगिरी उंचाविण्यासाठी सहकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे राहील.’ (वृत्तसंस्था)