शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा

By admin | Updated: July 4, 2017 01:34 IST

कॅनडा येथे होणाऱ्या जागतिक सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम सहभागी होणाऱ्या भारताच्या पुरूष संघास सोमवारी केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल

नवी दिल्ली : कॅनडा येथे होणाऱ्या जागतिक सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम सहभागी होणाऱ्या भारताच्या पुरूष संघास सोमवारी केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सराव शिबिरात जाऊन शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा ७ ते १६ जुलै दरम्यान होणार आहे. क्रीडा प्रेमीं गोयल यांनी आपल्या फेसबुक वरुनही प्रथमच विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय संघाला स्वत: शुभेच्छा देवुन खेळाडू, प्रशिक्षक यांचा उत्साह वाढविला. १७ खेळाडूंच्या संघात महाराष्ट्रातील ३ खेळाडूंचा सहभाग आहे हे महत्वाचे.संघ पुढीलप्रमाणे : प्रणव दंडादे, पियूष अंबुलकर (दोघे महाराष्ट्र), सुबोध चौरसिया, प्रवीण दवे (दोघे मध्यप्रदेश ), हरसिमरत सिंह सेहगल, ध्रुव दत्ता (दोघे दिल्ली ), किशन महानंद, सुनील राज , दीपक कुमार, हितेश कुमार (सर्व छत्तीसगढ़ ), साहिल गोयल, जगविंदर सिंह (दोघे पंजाब ), अजमल असरफ, विनीत आचार्यान (दोघे केरळ ), सुमित शर्मा (चंडीगढ़ ), जगदीश मंगला ( आंध्रप्रदेश ), चिराग सागवान ( हरियाणा ); मुख्य व्यवस्थापक : प्रविण अनावकर (इंदौर), व्यवस्थापक : आर. एल. मौर्य (दिल्ली), प्रशिक्षक : सिकंदर कुरील ( मध्यप्रदेश ), चेतन महाडिक (महाराष्ट्र ), प्रदीप कुमार (छत्तीसगढ़ )आगामी टोकियो आॅलिम्पिकच्या दृष्टीने हा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जागतिक स्पर्धेत अव्वल संघ सहभागी होत आहेत. त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. - चेतन महाडिक