शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

टॉटनहॅमचा उपांत्य सामन्यात सलग आठव्यांदा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:06 IST

मँचेस्टर युनायटेडची अंतिम फेरीत धडक

बलाढ्य मँचेस्टर युनायडेटने आपल्या लौकिकानुसार शानदार खेळ करत, टॉटनहॅमचा २-१ असा निर्णायक पराभव करून, एफए कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या शानदार विजयासह मँचेस्ट युनायटेड संघाने तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळविली आहे. वेम्बली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना मँचेस्टर युनायटेडने बाजी मारली. विशेष म्हणजे, एफए चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात टॉटनहॅमचा हा सलग आठवा पराभव ठरला. यासह टॉटनहॅमचे प्रशिक्षक मोरिसियो पोचेटिनी यांच्या पहिल्या चषकांची प्रतीक्षाही लांबली. गेल्या वर्षीही टॉटनहॅमला उपांत्य सामन्यात चेल्सीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, उपांत्य सामन्यात डेले अली याने शानदार गोल नोंदवत, टॉटनहॅमला आघाडी मिळवून दिली होती.या वेळी त्यांना अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी चालून आली होती. मात्र, २४व्या मिनिटाला अ‍ॅलेक्सिस सांचेज याने मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून देत सामन्यात रंग भरले. मध्यंतराला सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर, दुसºया सत्रात एंडर हरेरा याने निर्णायक गोल करत, मँचेस्टर युनायटेडचा विजय निश्चित केला.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा