अव्वल खेळाडूंचा सहभाग
By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST
नवी दिल्ली:
अव्वल खेळाडूंचा सहभाग
नवी दिल्ली: विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियन किपसांग कॅमरोर आणि दोनवेळचा विश्व चॅम्पियन फ्लोरेंस किप्लागाट उद्या येथे होणार्या एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत़ तसेच ग्लेडिस चेरोना आणि अब्राहम चेरोबेन यांचाही यामध्ये समावेश राहणार आह़े 62 हजार 167 डॉलर बक्षिसाची ही स्पर्धा आह़े