शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टोकियो आॅलिम्पिक तिकिटांचे दर घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 04:06 IST

टोकियोमध्ये २०२० ला होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तिकीट दरांची आज घोषणा करण्यात आली

टोकियो : टोकियोमध्ये २०२० ला होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तिकीट दरांची आज घोषणा करण्यात आली असून १८ डॉलरपासून (२०२० येन) २७६० डॉलरपर्यंत तिकीट दर राहतील. तिकिटांचे दर जवळजवळ २०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या आॅलिम्पिकच्या तिकिटांच्या दरांप्रमाणेच आहेत तर रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत महाग आहेत.आयोजकांच्या मते अर्ध्यापेक्षा अधिक तिकिटांचे दर ८,००० येनपेक्षा (७१ डॉलर) कमी आहे. उद््घाटन समारंभाच्या तिकिटांचे दर १२,००० येन (११० डॉलर) पासून ३००,००० येन (२,६७० डॉलर) दरम्यान आहे तर क्रीडा स्पर्धांच्या तिकिटांचे दर फार कमी ठेवण्यात आलेले आहेत.ज्या तिकिटांचे दर २,०२० येन ठेवण्यात आली ती तिकिटे सामूहिक विक्रीसाठी उपलब्ध असतील. वैयक्तिक तिकिटांची सुरुवातीची किंमत २,५०० येन (२२ डॉलर) ठेवण्यात आली आहे. मैदानी स्पर्धांच्या तिकिटांचे दर सर्वांत अधिक ३००० येन पासून १,३०,००० येन पर्यंत तर मॅरेथॉन, सॉफ्टबॉल, हॉकी आणि दुसºया खेळांच्या तिकिटांचे दर २,५०० येनपासून सुरू होतील. तिकीट विक्री प्रारंभ होण्याच्या तारखांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही, पण पुढील वर्षी तिकीट विक्रीला प्रारंभ होईल.स्थानिक मीडियातील वृत्तानुसार टोकियो आॅलिम्पिक समितीला७८ लाख तिकीट विक्री होण्याची आशा आहे. त्यात त्यांना ७७.३०अब्ज येनची कमाई अपेक्षितआहे. (वृत्तसंस्था)