शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

जोकोविचला नमवून वावरिंकाने पटकावले 'यूएस ओपन'चे जेतेपद

By admin | Updated: September 12, 2016 08:14 IST

जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने 'यूएस ओपन'चे जेतेपद पटकावले.

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १२ - जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने 'यूएस ओपन'चे जेतेपद पटकावले आहे. वावरिंकाने जोकोविचचा ६-७(१), ६-४, ७-५, ६-३ असा पराभव करत  जेतेपदाला गवसणी घातली. वावरिंकाचे हे कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम आहे. 
जोकोविच या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळला. कारण त्याला एका प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून वॉक ओव्हर मिळाला तर दोन खेळाडूंनी अर्ध्यावर लढतीतून माघार घेतली होती. यंदा ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविच यूएस  ओपनही जिंकण्याच्या उद्देशाने कोर्टवर उतरला, मात्र वावरिंकाने संधी साधत विजय  मिळवला.
जोकोविचची वावरिंकाविरुद्धची कामगिरी १९-४ अशी आहे. वावरिंकाने २०१४ साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तर गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोचा पराभव केला होता. तर यंदा त्याने जोकोविचला यूएस ओपनमध्ये मात दिली आहे.